नाशकात रास्ता रोको- बातमीचा जोड
By Admin | Updated: June 2, 2014 00:02 IST2014-06-02T00:02:10+5:302014-06-02T00:02:10+5:30
--इन्फ ो--

नाशकात रास्ता रोको- बातमीचा जोड
-- न्फ ो--पंचवटी पोलीस ठाण्यात फि र्याद दाखलमहापुरुषांच्या संबंधात आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे फेसबुकवर टाकणार्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहर अध्यक्ष चंद्रकात बनकर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फि र्याद दिली आहे़ या फि र्यादीवरून पंचवटी पोलिसांनी आयटी ॲक्टन्वये गुन्हा दाखल केला आहे़--इन्फ ो--पोलिसांनी ताब्यात घेतलेले कार्यकर्तेत्र्यंबक नाका तसेच द्वारका परिसरात रास्ता रोको करणारे छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गणेश पांगारकर, जिल्हाध्यक्ष करण गायकर, शहराध्यक्ष अमित परदेशी, जिल्हा सरचिटणीस रवि भामरे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळा खाडे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र मांडे, ज्येष्ठ सल्लागार दामू गायकवाड तसेच संभाजी ब्रिगेडचे योगेश निसाळ, संतोष गायधनी, नितीन रोटे-पाटील, अजिज पठाण, आशिष हिरे, पुरुषोत्तम गोरडे, प्रफु ल्ल वाघ, देवीदास गडकरी, सचिन उगले, अजिंक्य शिर्के, नीलेश पवार, विजय कदम, सचिन पाटील, प्रीतेश चव्हाण, आतिष जाधव, सचिन जाधव यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे़--इन्फ ो--जुन्या नाशकात किरकोळ दगडफे कजुने नाशिक परिसरातील शिवाजी चौक, नानावली, अमरधाम रोड या भागात काही उपद्रवी तरुणांनी दोन- चार दगड भिरकावून पलायन केले़ यानंतर शहरासह परिसरात जुन्या नाशकात दगडफे क झाल्याची वार्ता कर्णोपकर्णी तसेच सोशल साईडच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पसरल्याने तणाव निर्माण झाला़ दरम्यान, मेनरोड परिसरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे एक दुकान, एक सोड्याच्या दुकानाची तोडफ ोड केल्याचेही वृत्त आहे़ फ ोटो- ०१ पीएचजेएन १०३ व १०६नाशिक शहरातील द्वारका चौफुलीजवळ रास्ता रोको केल्यामुळे वाहतुकीची झालेली कोंडी़फ ोटो- ०१ पीएचजेएन १०७द्वारका चौफुलीजवळ रास्ता रोकोमुळे झालेल्या वाहतूक कोंडीबाबत अधिकार्यांची झाडाझडती घेताना पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल़ समवेत उपआयुक्त अविनाश बारगळ, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बागवान, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर व पोलीस कर्मचारी़फ ोटो- ०१ पीएचजेयु १२२ व १२३नाशिक शहरातील द्वारका चौफुलीजवळ रास्ता रोको करणार्या छावा व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलीस़फ ोटो- ०१ पीएचजेएन १२१नाशिक शहरातील द्वारका चौफुलीजवळ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचारी़फ ोटो- ०१ पीएचजेयु १२६संतप्त कार्यकर्त्यांनी त्र्यंबक नाक्यावर शहर बसची फ ोडलेली काच़