शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

यात्रेवर दगडफेफ; जवानाचा मृत्यू, अनेक वाहने पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 11:07 IST

मेवातचे डीएसपी सज्जन सिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. गुरुग्राम क्राइम ब्रँचचे इन्स्पेक्टर अनिल यांच्या पोटात गोळी लागली आहे. 

हरियाणातील नूहमध्ये सोमवारी विश्व  हिंदू परिषदेने काढलेल्या ब्रजमंडल यात्रेदरम्यान प्रचंड हिंसाचार झाला. दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर तीन डझनहून अधिक वाहने जाळण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. जमावाने केलेल्या गोळीबारात एका होमगार्ड जवानाचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात अनेक लोक आणि पोलीस जखमी झाले आहेत. मेवातचे डीएसपी सज्जन सिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. गुरुग्राम क्राइम ब्रँचचे इन्स्पेक्टर अनिल यांच्या पोटात गोळी लागली आहे. 

शाळेच्या बसवर हल्लाहल्लेखोरांनी दगडफेक करून बाहेर उभ्या असलेल्या वाहनांना आग लावली. हल्लेखोरांच्या हातात बंदूका होत्या. हा गोंधळ पाहून पोलिसांना जीव वाचवून पळ काढावा लागला. हल्लेखोरांनी स्कूल बसचीही तोडफोड केली. हल्लेखोरांनी बसची लूट करत पोलिस ठाण्याला तोडण्यासाठी ही बस पोलीस ठाण्यावर धडकवली.

कलम १४४ लागू, दोन दिवस इंटरनेटबंदीजिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा सामना करण्यासाठी इतर जिल्ह्यांमधून पोलिस दलाला पाचारण केले आहे, संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्याबरोबरच दोन दिवस इंटरनेटही बंद ठेवण्यात आले होते. जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत.

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस