कोराडी वीज प्रकल्पातील वेल्डींग मशीन चोरीला

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:32+5:302014-12-28T23:40:32+5:30

कोराडी वीज प्रकल्पातील वेल्डींग मशीन चोरीला

Stolen welding machine in Koradi power plant | कोराडी वीज प्रकल्पातील वेल्डींग मशीन चोरीला

कोराडी वीज प्रकल्पातील वेल्डींग मशीन चोरीला

राडी वीज प्रकल्पातील वेल्डींग मशीन चोरीला

नागपूर :
कोराडी येथील नवीन वीज प्रकल्पातील वेल्डींग मशीन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
कोराडी येथे नवीन वीज प्रकल्पाचे काम सुरू आहे. येथील ९ नंबरच्या बॉयलर जवळ वेल्डींगची मशीन ठेवली होती. आकाश टेक्नो कंपनीची ही मशीन असून या मशीनची किमत १ लाख ३९ हजार ९१९ रुपये इतकी आहे. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वेल्डींग मशीन चोरीला गेल्याचे उघडकीस आले. कोराडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Stolen welding machine in Koradi power plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.