तांब्याची तार व रॉड चोरले

By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:25+5:302015-07-16T15:56:25+5:30

लोहा: उस्माननगर ते शिराढोण रोडवर वीज वितरणची ताब्याची तार, बुशींग रॉड चोरुन नेऊन ऑईल सांडून नुकसान करण्याची घटना १२ जुलै रोजी रात्री घडली. शिवराज वारकड यांच्या शेतात उपरोक्त साहित्य होते. स९ा. अभियंता बाबू कंकरे यांनी याप्रकरणी उस्माननगर पोलिसांत फिर्याद नोंदिावली. तपास जमादार थोरात करीत आहेत.(वार्ताहर)

Stole the copper wire and rod | तांब्याची तार व रॉड चोरले

तांब्याची तार व रॉड चोरले

हा: उस्माननगर ते शिराढोण रोडवर वीज वितरणची ताब्याची तार, बुशींग रॉड चोरुन नेऊन ऑईल सांडून नुकसान करण्याची घटना १२ जुलै रोजी रात्री घडली. शिवराज वारकड यांच्या शेतात उपरोक्त साहित्य होते. स९ा. अभियंता बाबू कंकरे यांनी याप्रकरणी उस्माननगर पोलिसांत फिर्याद नोंदिावली. तपास जमादार थोरात करीत आहेत.(वार्ताहर)

Web Title: Stole the copper wire and rod