शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
4
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
5
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
6
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
7
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
8
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
9
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
10
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
11
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
12
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
13
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
14
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
15
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
16
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
17
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
18
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
19
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
20
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

स्टील कंपनीची 175 काेटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; बनावट भंगार खरेदीतून करचाेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 10:57 IST

प्राप्तिकर खात्याची कारवाई; बनावट भंगार खरेदीतून करचाेरी

नवी  दिल्ली : महाराष्ट्र आणि गाेव्यामधील एका उद्याेगसमुहावर टाकलेल्या धाडीमध्ये १७५ काेटींहून अधिक काळा पैसा खात्याने पकडला आहे. प्राप्तीकर खात्याने तीन दिवसांपूर्वी एका स्टील उद्याेगावर छापे मारले हाेते. महाराष्ट्र आणि गाेव्यासह कंपनीच्या ४४ ठिकाणांवर एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली हाेती.  त्याबाबत प्राप्तीकर खात्यातील सुत्रांनी माहिती दिली. 

कंपनीकडून भंगार आणि लाेखंडाच्या कच्च्या मालाची बनावट खरेदी दाखविण्यात येत हाेती. ज्या कंपन्यांनी या व्यवहाराच्या बनावट पावत्या दिल्या, त्यांच्या ठिकाणांवरही छापे मारण्यात आले हाेते. त्यांनी या घाेटाळ्याची कबुलीही दिल्याचा दावा प्राप्तीकर खात्याने केला आहे. बनावट पावत्या देउन जीएसटीचाही परतावा या कंपन्यांकडून मिळविण्यात येत हाेता. त्यामुळे या कारवाईमध्ये पुण्यातील जीएसटीचे अधिकारीही सहभागी झाले हाेते. प्राप्तीकर खात्याला सुमारे ४ काेटी रुपयांचा बेहिशेबी अतिरिक्त साठाही आढळून आला आहे. 

हैदराबाद येथील एमबीएस समूहाची ३६३ काेटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने हैदराबाद येथील एमबीएस समुहाच ३६३ काेटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी समुहावर ही कारवाई करण्यात आली आहे. हा समुह साेने आणि दागिन्यांच्या व्यवसायात आहे. कंपनीचे प्रवर्तक आणि संचालक सुकेश गुप्ता, अनुराग गुप्ता, नीतू गुप्ता आणि वंदना गुप्ता यांच्यासह इतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. समुहाने एमएमटीसी लिमिटेड या कंपनीची साेने खरेदी व्यवहरात माेठी फसवणूक केली हाेती. 

समुहाने कंपनीकडून माेठ्या प्रमाणावर उधारीवर साेनेखरेदी केली हाेती. त्यासंदर्भात कंपनने एमबीएस समुहाविराेधात तक्रार दाखल केली हाेती.  सुकेश गुप्ताने बनावट कागदपत्रांच्या आधारे माेठे कर्ज घेउन रिअल इस्टेटमध्ये पैसा गुंतवला हाेता.

टॅग्स :Indiaभारत