शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांना लाचप्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हा, प्रेस क्लबचा आरोप प्रदेशाध्यक्षांनी फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 04:43 IST

लेह पोलिसांनी प्रदेश भाजप विरोधात पत्रकारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. लडाख मतदारसंघात लेहमध्ये मतदानापूर्वी चार दिवस आधी हा प्रकार घडला.

जम्मू : लेह पोलिसांनी प्रदेश भाजप विरोधात पत्रकारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. लडाख मतदारसंघात लेहमध्ये मतदानापूर्वी चार दिवस आधी हा प्रकार घडला. मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र रैना व आमदार विक्रम रंधावा यांची पत्रकार परिषद २ मे रोजी झाली. ती संपल्यानंतर प्रत्येक पत्रकाराला पाकिट देण्यात आले. त्यात दोन हजार रुपये होते. एका महिला पत्रकाराने त्याबद्दल विचारणा करून ते पाकिट नेत्यांसमोरच टाकून दिले. दुस-या दिवशी लेह प्रेस क्लबने पत्रकारांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली.लेहच्या निवडणूक अधिकारी अवनी लवासा यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीत लेहमध्ये पत्रकारांनी भाजप नेत्यांवर केलेले आरोप खरे असल्याचे दिसून आले. त्या म्हणाल्या की, आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार केली गेली असली तरी असे कृत्य फौजदारी गुन्हा आहे. (वृत्तसंस्था)म्हणे, ते होते निमंत्रणरैना व रंधावा यांनी आरोप निराधार असल्याचा दावा केला. त्या पैशांचे चित्रण पत्रकार करू शकले असते. ते म्हणाले की, पाकिटांत पैसे नव्हे, तर संरक्षणमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. आपण संबंधित पत्रकारांवर बदनामीचा खटला दाखल करणार आहोत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाJammu And Kashmir Lok Sabha Election 2019जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक 2019ladakh-pcलडाख