राज्य-महत्वाचे-नगर
By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST
टेम्पोची चोरी
राज्य-महत्वाचे-नगर
टेम्पोची चोरीअहमदनगर : राहुरी शहरातील स्टेशन नाका परिसरात रविवारी पहाटे लक्झरी टेम्पोची चोरी झाली़ बारा लाख रुपये किंमतीचा टेम्पो संदीप डावखर यांच्या मालकीचा आहे़ याबाबत त्यांनी राहुरी पोलिसात सोमवारी तक्रार दाखल केली....देशी दारू विकणार्यास अटकअहमदनगर : राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे सोमवारी दुपारी देशी दारू विकतांना दत्तात्रय क्षीरसागर यास राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले़....