शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची अवस्था निराशाजनक, लोकसभेच्या ३०० जागा जिंकणेही दुरापास्त; गुलाम नबी आझाद यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 07:11 IST

Congress News: देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ आहेच कुठे या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या विधानाने काँग्रेसचे अनेक नेते संतप्त झाले आहेत.

नवी दिल्ली : देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ आहेच कुठे या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या विधानाने काँग्रेसचे अनेक नेते संतप्त झाले आहेत. मात्र,  गुलाम नबी आझाद यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली नसेल, असे स्पष्ट प्रतिपादन केले आहे.  ही स्थिती कायम राहिल्यास काँग्रेसला २०२४ मध्ये लोकसभेच्या ३०० जागाही जिंकता येणार नाहीत, असे आझाद म्हणाले. काँग्रेसची ही स्थिती निराशाजनक आहे, या शब्दांत त्यांनी पक्षाला घरचा अहेर दिला. 

...तर आघाडी अशक्यभाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांची आघाडी आमच्याविना होणारच नाही, असा दावा काँग्रेसचे कपिल सिब्बल व दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खरगे, अधिर रंजन चौधरी या ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे.

दैवी अधिकार नाही : प्रशांत किशोरगेल्या १० वर्षांत काँग्रेस ९० निवडणुकांत पराभूत झाला आहे. पण सर्व विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार आपल्याला आहे, असे काँग्रेसला जे वाटते. ते चुकीचे आहे, असे तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत किशोर म्हणाले.

यूपीएच्या मजबुतीसाठी राहुल गांधी प्रयत्नशील संजय राऊत यांचा दावामुंबई : यूपीएच नाही तर, एनडीएही अस्तिवात नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटून मी सांगितले आहे की, यूपीएला ताकद दिली पाहिजे. यूपीएमध्ये नवे मित्र आणले पाहिजेत. त्या दृष्टीने राहुल पावले टाकत आहेत, असा दावा शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी लोकमत DIA (डिजिटल इन्फ्लुएन्सर ॲवॉर्ड) पुरस्कार सोहळ्यात केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण