दैठण्यात पीकविमा वाटप सुरु ककक
By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:23+5:302015-07-15T23:12:23+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथे बुधवारी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने पीकविमा वाटप सुरु करण्यात आले असून, बँकेचे संचालक व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते २९१ सभासदांना २० लाखाचे वाटप करण्यात आले आहे़ यावेळी सरपंच मिरकले, भाऊराव पाटील, सोसायटीचे संचालक विजय चिटुपे, शाखा व्यवस्थापक दीपक गंभीरे, मंजीत गहिरेवार, सुखदेव पाटील, माजी सैनिक दिलीप बिरादार यांची उपस्थिती होती़ दैठणा, शेंद येथील २९१ शेतकर्यांनी राष्ट्रीय पिकविमा भरला होता़ त्यांना २० लाख ५ हजार १६० रूपये मंजूर आहेत़ तालुक्यात जिल्हा बँकेच्या आठ शाखा असून, दैठणा शाखेने पिकविमा वाटपास तात्काळ सुरुवात केली आली़

दैठण्यात पीकविमा वाटप सुरु ककक
श रूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथे बुधवारी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने पीकविमा वाटप सुरु करण्यात आले असून, बँकेचे संचालक व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते २९१ सभासदांना २० लाखाचे वाटप करण्यात आले आहे़ यावेळी सरपंच मिरकले, भाऊराव पाटील, सोसायटीचे संचालक विजय चिटुपे, शाखा व्यवस्थापक दीपक गंभीरे, मंजीत गहिरेवार, सुखदेव पाटील, माजी सैनिक दिलीप बिरादार यांची उपस्थिती होती़ दैठणा, शेंद येथील २९१ शेतकर्यांनी राष्ट्रीय पिकविमा भरला होता़ त्यांना २० लाख ५ हजार १६० रूपये मंजूर आहेत़ तालुक्यात जिल्हा बँकेच्या आठ शाखा असून, दैठणा शाखेने पिकविमा वाटपास तात्काळ सुरुवात केली आली़