मटका घेणार्‍यास अटक

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:54+5:302014-12-20T22:27:54+5:30

कुरुंदवाड : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे मटका घेताना कुरुंदवाड पोलिसांनी आज दुपारी भीमा आप्पा कुंतीकर याला अटक केली. त्यांच्याकडून १७५० रुपये रोख व जुगाचे साहित्य जप्त केले, तर सोंगट्या टाकून जुगार खेळणार्‍या अरुण शत्रुघ्न काळे, अंकुश रामचंद्र कोळी, परशुराम पिराप्पा बोदगे यांना अटक केली, तर सरदार अल्ली कलावंत (सर्व रा. अब्दुललाट) फरार झाला आहे. त्यांच्याकडून रोख ११७० व सोंगट्या जप्त केल्या असून, पोलीस निरीक्षक डी. एम. हाके यांच्या पथकाने ही कारवाई केली. (वार्ताहर)

Stake holder arrested | मटका घेणार्‍यास अटक

मटका घेणार्‍यास अटक

रुंदवाड : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे मटका घेताना कुरुंदवाड पोलिसांनी आज दुपारी भीमा आप्पा कुंतीकर याला अटक केली. त्यांच्याकडून १७५० रुपये रोख व जुगाचे साहित्य जप्त केले, तर सोंगट्या टाकून जुगार खेळणार्‍या अरुण शत्रुघ्न काळे, अंकुश रामचंद्र कोळी, परशुराम पिराप्पा बोदगे यांना अटक केली, तर सरदार अल्ली कलावंत (सर्व रा. अब्दुललाट) फरार झाला आहे. त्यांच्याकडून रोख ११७० व सोंगट्या जप्त केल्या असून, पोलीस निरीक्षक डी. एम. हाके यांच्या पथकाने ही कारवाई केली. (वार्ताहर)
----------------------------

Web Title: Stake holder arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.