काटेवाडी येथे श्रीमद्भागवत सोहळा

By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:06+5:302015-06-25T23:51:06+5:30

काटेवाडी : येथे अधिकमासानिमित्त श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Srimad Bhagwat Festival at Katewadi | काटेवाडी येथे श्रीमद्भागवत सोहळा

काटेवाडी येथे श्रीमद्भागवत सोहळा

टेवाडी : येथे अधिकमासानिमित्त श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसाध्वी मंगल कांबळे यांनी भागवत महात्मा व्यास, नारद पूर्वचरित्र, कपिल, वृषभदेव कथांचे निरुपण केले. या वेळी वृृंदावन येथील गोपीमहाराज यांनी विविध पौराणिक प्रसंग सादर केले. या वेळी वारकरी सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष एकनाथ काटे, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सभापती सारिका इंगळे उपस्थित होत्या.
फोटो ओळी : काटेवाडी येथे अधिकमासानिमित्त श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
२५०६२०१५-बारामती-३९

Web Title: Srimad Bhagwat Festival at Katewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.