शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवींच्या मृत्यूमागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 15:07 IST

बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसहीत चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या सदम्यातून अद्यापही त्यांचे कुटुंबीय-चाहते सावरलेले नाहीत.

मुंबई - बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसहीत चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या सदम्यातून अद्यापही त्यांचे कुटुंबीय-चाहते सावरलेले नाहीत. अशातच त्यांच्या निधनाबाबत रोज नव-नवीन खुलासे होत आहेत. श्रीदेवी यांच्या मृत्यूसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र आता नवी दिल्लीतील एका माजी एसीपींनी श्रीदेवींच्या मृत्यूबाबत नवा दावा केला आहे. मात्र त्यांनी सांगितलेल्या श्रीदेवींच्या मृत्यूमागील कारणावर शंका उपस्थित करण्यात येत आहे.

माजी एसीपींच्या दाव्यानुसार, श्रीदेवी यांच्या मृत्यूमागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या हॉटेलमध्ये श्रीदेवींचा मृत्यू झाला होता, ते हॉटेल दाऊद इब्राहिमचं आहे. शिवाय, श्रीदेवींच्या मृत्यूच्या दिवशी दाऊद इब्राहिमदेखील हॉटेलमध्ये उपस्थित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.  या पार्श्वभूमीवर, सत्य समोर यावे, यासाठी लवकरच वेद भूषण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. शिवाय, त्यांनी दुबई पोलिसांकडे यासंबंधी काही महत्त्वपूर्ण माहिती देण्याचीही मागणी केली, मात्र पोस्टमार्टेम प्रत शिवाय पोलिसांनी अन्य कोणतीही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. 

ओमानमध्ये श्रीदेवी यांच्या नावावर जवळपास 240 कोटी रुपयांचा लाइफ इन्शुरन्स काढण्यात आल्याचेही भूषण यांचं म्हणणं आहे. अशात दुबईत मृत्यू झाल्यासच इन्शुरन्सची रक्कम मिळण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर श्रीदेवी यांच्या मृत्यूसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही, वेद भूषण यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केल होती, मात्र 11 मे रोजी सुनावणीदरम्यान कोर्टानं याचिका रद्द केली होती.

टॅग्स :Srideviश्रीदेवीDawood Ibrahimदाऊद इब्राहिम