संडे पान ६ अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा

By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:23+5:302015-02-14T23:50:23+5:30

मडगाव : अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी राजेंद्र गावस या कारचालकावर गुन्हा नोंद केला आहे. भादंसंच्या २७९ व ३३७ कलमांखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. हवालदार प्रकाश पेडणेकर तपास करत आहेत.

Sride Pana Criminal crime in case of accident | संडे पान ६ अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा

संडे पान ६ अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा

गाव : अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी राजेंद्र गावस या कारचालकावर गुन्हा नोंद केला आहे. भादंसंच्या २७९ व ३३७ कलमांखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. हवालदार प्रकाश पेडणेकर तपास करत आहेत.
सुकळे येथे अपघाताची ही घटना घडली होती. भरधाव वेगाने कार चालवून दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला होता. यामध्ये पियाद फर्नांडिस व लिब्राडा डिसिल्वा हे दोघेही जखमी झाले होते.(प्रतिनिधी)

Web Title: Sride Pana Criminal crime in case of accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.