क्रीडा पानासाठी
By Admin | Updated: April 24, 2015 00:55 IST2015-04-24T00:55:04+5:302015-04-24T00:55:04+5:30
शिरोडा येथे रविवारी

क्रीडा पानासाठी
श रोडा येथे रविवारी क्रिकेट स्पर्धाशिरोडा : हळदय-शिरोडा येथील शिव साई बॉईजतर्फे अखिल गोवा पातळीवरील क्रिकेट स्पर्धा येत्या दि. २६ एप्रिल व १ मे रोजी आयोजिली आहे. विजेत्याला १२ हजार रुपये व चषक, उपविजेत्याला ८ हजार रुपये व चषक, तसेच इतर बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धा काराय-शिरोडा मैदानावर खेळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी सिध्दार्थ किंवा चंद्रकांत यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. (वार्ताहर) .