क्रीडामंत्री जोड
By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:57+5:302015-02-18T00:12:57+5:30
रियो ऑलिम्पिकमध्ये दहा पदकांचे लक्ष्य

क्रीडामंत्री जोड
र यो ऑलिम्पिकमध्ये दहा पदकांचे लक्ष्यभविष्यात भारताला क्रीडा महाशक्ती बनवायचे झाल्यास कापार्ेरेट क्षेत्राने पुढे येऊन खेळाडूंना प्रायोजित करावे. असे झाल्यास आगामी रियो ऑलिम्पिकमध्ये निर्धारित दहा पदकांची कमाई होईल, असा आशावाद सोनोवाल यांनी व्यक्त केला.ऑलिम्पिक पदके वाढविण्यासाठी पोडियम टार्गेट या योजनेअंतर्गत संभाव्य ७५ खेळाडूंची निवड केली आहे. त्यासाठी कापार्ेरेटने सढळ हस्ते खेळाडूंना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. खेळाडूंना विशेष प्रशिक्षण देण्याची योजना अव्याहतपणे सुरू राहिल्यास २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या संख्येत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी वर्तविली. (वृत्तसंस्था)............................................................