क्रीडा : बाणावलीत शनिवापासून फुटबॉल स्पर्धा
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:14+5:302015-08-27T23:45:14+5:30
मडगाव : बाणावली येथील प्राइम स्पोर्ट्स क्लबतर्फे 29 ऑगस्टपासून वेटरन्स फुटबॉल खेळाडूसाठी व्ही. एम. साळगावकर स्मृती 15 व्या फुटबॉल स्पर्धा येथील दांडो मैदानावर आयोजित करण्यात आली आह़े स्पर्धेतील सुरुवातीचा सामना युनायटेड क्लब बाणावली व चिंचणी वेटरन्स यांच्यात होणार आहे. स्पर्धेत साळगावकर वेटरन्स, युसी फातोर्डा वेटरन्स, बार्देस वेटरन्स, फोंडा वेटरन्स, नावेली वेटरन्स, तसेच इतर संघांचा समावेश असणार आहे. तसेच बाणावली युथ सेक्टर चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने 28 ऑगस्टपासून याच मैदानावर खेळविण्यात येतील़ (क्रीडा प्रतिनिधी)

क्रीडा : बाणावलीत शनिवापासून फुटबॉल स्पर्धा
म गाव : बाणावली येथील प्राइम स्पोर्ट्स क्लबतर्फे 29 ऑगस्टपासून वेटरन्स फुटबॉल खेळाडूसाठी व्ही. एम. साळगावकर स्मृती 15 व्या फुटबॉल स्पर्धा येथील दांडो मैदानावर आयोजित करण्यात आली आह़े स्पर्धेतील सुरुवातीचा सामना युनायटेड क्लब बाणावली व चिंचणी वेटरन्स यांच्यात होणार आहे. स्पर्धेत साळगावकर वेटरन्स, युसी फातोर्डा वेटरन्स, बार्देस वेटरन्स, फोंडा वेटरन्स, नावेली वेटरन्स, तसेच इतर संघांचा समावेश असणार आहे. तसेच बाणावली युथ सेक्टर चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने 28 ऑगस्टपासून याच मैदानावर खेळविण्यात येतील़ (क्रीडा प्रतिनिधी)