शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

SpiceJet Video: सर्व सामान विखुरलं, ऑक्सीजन मास्क खाली आले; स्पाईसजेटच्या 'त्या' विमानाचा व्हिडिओ व्हायरल, पाहून धक्का बसेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:55 IST

SpiceJet Turbulence Video: मुंबईवरुन दुर्गापूरला जाताना स्पाईसजेटच्या विमानाला खराब हवामानाचा सामना करावा लागला होता. त्या घटनेत विमानातील 12 प्रवासी जखमी झाले असून, आता विमानाच्या आतील व्हिडिओ समोर आला आहे.

SpiceJet Flight Turbulence: स्पाईसजेटच्या मुंबई-दुर्गापूर विमानाला रविवारी विमानतळावर लँडिंगदरम्यान तीव्र प्रतिकूल हवामानाचा (Flight Turbulence) सामना करावा लागला होता. त्यामुळे विमानातील किमान 12 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, अपघातावेळी विमानात नेमकं काय झालं, त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

विमानाच्या आतील व्हिडिओ समोर आला दुर्गापूर विमानतळावर लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातानंतर स्पाइसजेटच्या फ्लाइटमधील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट स्पष्टपणे दिसत आहे. 42 सेकंदांचा हा व्हिडिओ फ्लाइटमधील एका प्रवाशाने शूट केला आहे. मात्र, हाच व्हिडीओ अपघाताचा बळी ठरलेल्या स्पाइसजेटच्या विमानातील आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.

विमानाच्या आत विखुरलेल्या अनेक गोष्टीव्हिडिओमध्ये स्पाइसजेटच्या फ्लाइटच्या फरशीवर कप, बाटल्या आणि इतर अनेक वस्तू पसरलेल्या दिसत आहेत. ऑक्सिजन मास्कदेखील लटकलेले असून केबिनचे सामानही प्रवाशांच्या अंगावर पडल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यासोबतच एअरहोस्टेस प्रवाशांना धीर देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

स्पाईसजेटने या अपघाताबाबत निवेदन जारी केले आहेअपघातानंतर स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, "1 मे रोजी, स्पाईसजेटचे बोईंग B737 विमान मुंबईवरुन दुर्गापूरला जात असताना खराब हवामानात फसले. यामुळे विमानातील काही प्रवासी जखमीदेखील झाले. विमान दुर्गापूरला उतरल्यानंतर त्या प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली.

टॅग्स :airplaneविमानMumbaiमुंबई