शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्पीड पोस्टने पाठवून दिला तलाक, पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:40 IST

सर्वोच्च न्यायालयाने भलेही तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवला असेल, पण या बेकायदा प्रथेचा अद्यापही देशात वापर सुरू आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशातील एका मुस्लीम पुरुषाने राजस्थानात पोखरणजवळील मांगलोई गावी माहेरी असलेल्या पत्नीला थेट स्पीड पोस्टानेच तिहेरी तलाक कळवला.

जेसलमेर : सर्वोच्च न्यायालयाने भलेही तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवला असेल, पण या बेकायदा प्रथेचा अद्यापही देशात वापर सुरू आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशातील एका मुस्लीम पुरुषाने राजस्थानात पोखरणजवळील मांगलोई गावी माहेरी असलेल्या पत्नीला थेट स्पीड पोस्टानेच तिहेरी तलाक कळवला.मोहम्मद अर्शद याने स्पीड पोस्टने पाठवलेले तिहेरी तलाकचे पत्र त्याची कुलसुम हिला बकरी ईदच्या दिवशीच हातात पडले. ते पत्र पूर्णपणे उर्दूतून लिहिले होते आणि अशिक्षित कुलसुमला ते अब्दुल अझिझ नावाच्या गावकºयाकडून ते वाचून घ्यावे लागले.माहम्मद अर्शद आणि कुलसुम यांचा विवाह अडीच वर्षांपूर्वी झाला होता. सुरुवातीला सारे नीट चालले होते. पण नंतर मोहम्मदने पत्नीला उद्देशून ‘तू दिसायला सुंदर नाहीस, मला तू त्यामुळे आवडत नाहीस,’ असे सांगायला सुरुवात केली.पुढे त्याने पत्नीला मारहाण सुरू केली त्यामुळे कुलसुमचे वडील छोटू खान यांनी अनेकदा मध्यस्थी केली. पण त्यातून काही साध्य झाले नाही. अखेर १४ आॅगस्ट रोजी मोहम्मद अर्शदने तिला पाठवून तिला तलाक दिला. (वृत्तसंस्था)कायदेशीर कारवाई सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक बेकायदा ठरविला असल्याने कुलसुमने मोहम्मद अर्शदविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यात नवरा त्रास देत असे आणि पैशाची मागणी करीत असे, याचा उल्लेख तिने केला आहे. तिहेरी तलाकचा सुरुवातीला तक्रारीत उल्लेख नव्हता. पण तोही करण्यात येणार आहे.

टॅग्स :Indiaभारत