अशोक प्रसाद यांची िवशेष सिचवपदी िनयुक्ती
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:13+5:302015-01-02T00:21:13+5:30
नवी िदल्ली-विरष्ठ आयपीएस अिधकारी अशोक प्रसाद यांची गृह मंत्रालयातील सुरक्षा िवभागात िवशेष सिचवपदी िनयुक्ती करण्यात आली आहे. हे पद प्रकाश िमश्रा यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रमुखपदी िनयुक्त केल्यानंतर िरक्त झाले होते.

अशोक प्रसाद यांची िवशेष सिचवपदी िनयुक्ती
न ी िदल्ली-विरष्ठ आयपीएस अिधकारी अशोक प्रसाद यांची गृह मंत्रालयातील सुरक्षा िवभागात िवशेष सिचवपदी िनयुक्ती करण्यात आली आहे. हे पद प्रकाश िमश्रा यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रमुखपदी िनयुक्त केल्यानंतर िरक्त झाले होते. आंध्र प्रदेश कॅडरचे १९७९ च्या तुकडीतील प्रसाद गुप्तचर यंत्रणेत िवशेष संचालकपदी कायर्रत होते. जम्मू कािश्मरात पोलीस महासंचालकपदी रािहलेल्या प्रसाद यांच्या नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेतील कॅिबनेट सिमतीने मंजुरी िदली आहे. त्यांना उत्कृष्ट सेवेकिरता १९९९ मध्ये पोलीस पदक, २००६ मध्ये राष्ट्रपतींचे पोलीस पदक बहाल करण्यात आले आहे.