विशेष बातमी जोड
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:12+5:302015-02-14T23:51:12+5:30
चौकट

विशेष बातमी जोड
च कट शासन आदेश मिळताच नोंदणी सुरू करूयासंदर्भात हस्तशिल्प विपणन व सेवा विस्तार केंद्रातील अधिकारी के.सी.साहू यांनी सांगितले की, या संदर्भात केंद्र शासनाचे आदेश आम्हाला अजूनही प्राप्त झाले नाहीत. मात्र आदेश प्राप्त होताच सुवर्ण कारागिरांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात येईल. चौकट सुवर्णकारागिरांना काय फायदा होणार?१)हस्तशिल्प विभागाकडून ओळखपत्र मिळेल.२) कच्च्या मालावर सूट मिळेल. ३) बँकेकडून ठराविक रक्कमेचे विनाव्याज कर्ज मिळेल.४) देशभरात होणार्या प्रदर्शनात स्वत: तयार केलेल्या दागिन्यांचा स्टॉल लावता येईल.५)प्रदर्शनाच्या निमित्ताने ५०० कि.मी.च्या वर प्रवास झाला तर प्रवास भत्ता मिळेल.कॅप्शनकासारी बाजारात चांदीचे ब्रासलेट तयार करताना सुवर्ण कारागीर