शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत महाराष्ट्र सदनात दिव्यांगांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 01:46 IST

सरकार दखल घेत नसल्याचा बच्चू कडूंचा आरोप

नवी दिल्ली : दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले असून, एक हजार अपंगांसह त्यांनी येथील महाराष्ट्र सदनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत सदन सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकारकडे अपंगांसाठी १६ टक्के निधी शिल्लक असतानाही दिव्यांगांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. इतर राज्यांमध्ये अपंगांना तीन हजार रुपये पेन्शन असताना महाराष्ट्रात केवळ ६०० रुपये दिले जाते. दिव्यांगासाठीच्या जागा रिक्त असतानाही भरती केली जात नाही. रोजगार देण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू केले असल्याचे ते म्हणाले.राष्ट्रीय स्तरावर आंदोलनप्रहार संघटनेद्वारे आम्ही दिव्यांगांचे दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. पेन्शन व रोजगार या प्रमुख मागण्या आहेत. शिक्षकांप्रमाणे दिव्यांगासाठी स्वतंत्र मतदारसंघ असावा, असे सांगून संघटनेचे मयूर काकडे म्हणाले की, केंद्राकडून अपंगांसाठी आणलेली ‘सुगम्य भारत’ योजनाही अपयशी ठरली आहे.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडू