शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सपाच्या उमेदवार दीक्षितांचा प्रवास इंग्लंड- दुबई-फतेहाबाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 06:48 IST

वडील, भाऊ व कुटुंबातील तिघे भोगताहेत जन्मठेप

लखनौ : समाजवादी पार्टीच्या फतेहाबाद विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रूपाली दीक्षित (३४) यांचे वडील, भाऊ आणि कुटुंबातील इतर तिघे खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. रूपाली दीक्षित यांनी इंग्लंडमध्ये पदव्युत्तर आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आणि दुबईत बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीही केली. २०१६ मध्ये त्या आग्राला परतल्या. त्याचे कारण होते त्यांचे वडील अशोक दीक्षित आणि कुटुंबातील इतर ४ जणांना एका खून खटल्यात सुनावली गेलेली जन्मठेपेची शिक्षा. रूपाली दीक्षित यांच्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्य तुरुंगात असल्यामुळे त्यांनी त्या खटल्याचा अभ्यास सुरू केला. कायदेशीर प्रक्रिया समजून घेणे कठीण असल्याचे लक्षात आल्यावर रूपाली दीक्षित यांनी आग्रा विद्यापीठात विधि शाखेत प्रवेश घेऊन पदवी मिळविली. या दरम्यान, त्यांनी स्थानिक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांशीही संपर्क वाढविला. अशोक दीक्षित आणि रूपाली यांचा भाऊ अजय हे सध्या तुरुंगात असून, इतर सदस्यांना जामीन मिळाला आहे. २०१७ मध्ये रूपाली दीक्षित यांनी फतेहाबादमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार जितेंद्र वर्मा यांच्यासाठी प्रचार केला व ते ३४ हजार मतांनी निवडून आले. 

टॅग्स :ElectionनिवडणूकSamajwadi Partyसमाजवादी पार्टी