सोयगाव सिंगल बातमी
By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:34+5:302016-04-26T00:16:34+5:30
उन्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्त

सोयगाव सिंगल बातमी
उ ्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्तसोयगाव : तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ जास्तीत जास्त नागरिक दुपारी १२ पर्यंत आपली कामे आटोपती घेत आहेत़ दुपारी १२ ते ३ पर्यंत रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे़ उन्हात थंडावा मिळण्यासाठी काहीजण झाडाचा आसरा घेत आहेत. तर काही थंड पेयाला पसंती देत आहेत़