गाण्यांचा मोठ्या आवाजावरुन डोके फोडले
By Admin | Updated: October 30, 2016 22:45 IST2016-10-30T22:45:28+5:302016-10-30T22:45:28+5:30
जळगाव: टेपरीकॉर्डरचा आवाज मोठा करुन गाणे वाजविल्याच्या कारणावरुन जयसिंग भागीलाल निधाने व अनिता या दोघांना काठीने तसेच लोखंडी रॉडने डोके फोडल्याची घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजता मेहरुणमधील जयभवानी नगरात घडली. याप्रकरणी भगवान लोटन मिस्तरी, सागर भगवान मिस्तरी, आकाश भगवान मिस्तरी व सुनिता भगवान मिस्तरी या चौघांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार राजाराम पाटील तपास करीत आहेत.

गाण्यांचा मोठ्या आवाजावरुन डोके फोडले
ज गाव: टेपरीकॉर्डरचा आवाज मोठा करुन गाणे वाजविल्याच्या कारणावरुन जयसिंग भागीलाल निधाने व अनिता या दोघांना काठीने तसेच लोखंडी रॉडने डोके फोडल्याची घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजता मेहरुणमधील जयभवानी नगरात घडली. याप्रकरणी भगवान लोटन मिस्तरी, सागर भगवान मिस्तरी, आकाश भगवान मिस्तरी व सुनिता भगवान मिस्तरी या चौघांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार राजाराम पाटील तपास करीत आहेत.