शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दोन पक्षांनी राज्यसभेची ऑफर दिली होती, पण...; आयटीच्या धाडीनंतर सोनू सूदचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 23:14 IST

सोनू सूदच्या घरावर आणि कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे; २० कोटींची करचोरी केल्याचा आरोप

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागानं काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या. सोनू सूदशी संबंधित तब्बल २८ ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. सोनू सूदनं २० कोटी रुपयांची कर चोरी केल्याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली. अधिकाऱ्यांना छाप्यादरम्यान ८ लाखांची रोख आणि ११ लॉकर्सची माहिती मिळाली. कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असून प्रत्येक पैसा जनतेसाठी खर्च करत असल्याचं सोनूनं धाडींनंतर सांगितलं. 

मला दोन पक्षांनी राज्यसभेची जागा देऊ केली. मला राज्यसभेची ऑफर होती. पण राजकारणात येण्यासाठी मी मानसिकदृष्ट्या तयार नव्हतो, असं सोनूनं एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 'आयकर विभागाच्या पथकानं मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता माझ्याकडून करण्यात आली. त्यांना आवश्यक असलेले तपशील दिले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यांनी त्यांचं काम केलं आणि मी माझं काम केलं. मी अजूनही कागदपत्रं देत आहे. हा प्रक्रियेचा एक भाग आहे,' असं सोनू म्हणाला.गाड्यांमध्ये लागणार सेन्सर्स, चालकाची नोकरी पायलटप्रमाणे; गडकरी मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत

याआधी सोनूनं एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधत स्वत:ची बाजू मांडली होती. 'सगळ्या गोष्टी प्रक्रियेनुसार सुरू आहेत. आम्ही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी मागितलेली माहिती दिली आहे. अधिकारी त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत आणि मी माझं काम करत आहे,' असं सोनूनं म्हटलं. आम आदमी पक्षाच्या अभियानाचे ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून तुमची नियुक्ती झाल्यामुळे छापे पडत आहेत का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर जनतेच्या कामासाठी मला कुठेही बोलवा. मला राजस्थान, गुजरात, पंजाबला बोलावलं, तरीही मी ब्रँड ऍम्बेसेडर होईन, असं सूद म्हणाला.

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदIncome Taxइन्कम टॅक्स