काँग्रेसचे प्रतिनिधी मंडळ घेणार ओबामा यांची भेट मंडळाच्या नेतृत्वपदी सोनिया गांधी
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:13+5:302015-01-23T23:06:13+5:30
नवी दिल्ली-येत्या २६ जानेवारी रोजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधी मंडळ अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहे. या मंडळात राहुल गांधी यांचाही समावेश असणार आहे.

काँग्रेसचे प्रतिनिधी मंडळ घेणार ओबामा यांची भेट मंडळाच्या नेतृत्वपदी सोनिया गांधी
न ी दिल्ली-येत्या २६ जानेवारी रोजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधी मंडळ अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहे. या मंडळात राहुल गांधी यांचाही समावेश असणार आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात हे प्रतिनिधी मंडळ बराक ओबामा यांची भेट घेणार आहे. या मंडळात सहभागी होणाऱ्या अन्य सदस्यांची नावे मात्र त्यांनी गुप्त राखली.