सोनिया गांधी रुग्णालयात
By Admin | Updated: December 19, 2014 04:24 IST2014-12-19T04:24:44+5:302014-12-19T04:24:44+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाल्याने गुरुवारी नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोनिया गांधी रुग्णालयात
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाल्याने गुरुवारी नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनिया गांधी यांना जंतुसंसर्ग झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)