शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sonia Gandhi: सोनिया गांधी यांना मातृशोक; पाओला माइनो यांनी इटलीत घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 18:23 IST

Sonia Gandhi: सोनिया गांधींच्या आईचे इटलीमध्ये निधन झाले, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निधनाची माहिती दिली.

Sonia Gandhi Mother Death:काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आईचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सोनिया यांच्या आई पाओला माइनो यांचे शनिवार (27 ऑगस्ट) रोजी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले. काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी ट्विटरवरुन याबाबात माहिती दिली.

ते म्हणाले की, सोनिया गांधी यांच्या आई पाओला माइनो यांना मंगळवार(31 ऑगस्ट) रोजी अंतिम निरोप देण्यात आला. दरम्यान, 24 ऑगस्ट रोजी काँग्रेसने सांगितले होते की, सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका यांच्यासोबत परदेशात जात आहेत आणि भारतात परत येण्यापूर्वी त्या आपल्या आजारी आईची भेट घेतील. 

राहुल आणि प्रियांका गेल्या काही वर्षांत अनेकवेळा त्यांच्या आजीला भेटायला जायचे. 2020 मध्ये राहुल गांधींना परदेश दौऱ्यांवरुन अनेकदा टीकेचा सामना करावा लागला होता. तेव्हा पक्षाने सांगितले होते की, 'एका आजारी नातेवाईकाला' भेटण्यासाठी इटलीच्या वैयक्तिक दौऱ्यावर आहेत. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसItalyइटली