शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली यांना बळजबरीने पाजले ड्रग्ज, अखेर साथीदारांनी दिली कबुली; CCTV फुटेज हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 05:37 IST

भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट यांना जबरदस्तीने ड्रग्ज दिल्याचे संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांनी कबूल केले.

पणजी :

भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट यांना जबरदस्तीने ड्रग्ज दिल्याचे संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांनी कबूल केले. एवढेच नव्हे तर सोनाली यांची मालमत्ता हडप करण्याच्या व त्यांचे राजकीय करिअर संपविण्याच्या उद्देशानेच खून केल्याचा पोलीस चौकशीत समोर आले आहे. गुरुवारी रात्री दोघांना अटक केली. त्यांना कोठडीसाठी न्यायालयात उभे केले जाईल, असे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी सांगितले.

सोनाली यांच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. शवविच्छेदन अहवालात प्रथमदर्शनी मात्र तसे काहीच दिसलेले नाही. पोलीस आरोपींची कसून चौकशी करणार आहेत. दरम्यान, सोनाली फोगाट यांच्या पार्थिवावर शुक्रवारी हिसारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी यशोधराने तिच्या चुलतभावासह चितेला अग्नी दिला.

स्वच्छतागृहात नेताना जखमा झाल्यासोनाली, सुखविंदर व सुधीर हे तिघे कर्लीस क्लबमध्ये गेले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघांनी सोनाली यांना ड्रग्ज असलेले पेय जबरदस्तीने दिल्याचे दिसते. तब्येत बिघडल्याने दोघांनी सोनाली यांना स्वच्छतागृहात नेले. तिथेच तिघे जवळपास २ तास थांबले. नेताना त्यांच्या शरीरावर जखमा झाल्याचे दोघांनी कबूल केले आहे.- ओमवीर सिंग, पोलीस महानिरीक्षक 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी