सोमनाथ भारती यांना जामीन मंजूर

By Admin | Updated: October 8, 2015 04:49 IST2015-10-08T04:49:05+5:302015-10-08T04:49:05+5:30

कौटुंबिक हिंसाचार आणि पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या दिल्लीचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांना न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला.

Somnath Bharti granted bail | सोमनाथ भारती यांना जामीन मंजूर

सोमनाथ भारती यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली : कौटुंबिक हिंसाचार आणि पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या दिल्लीचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांना न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. पत्नी लिपिका मित्रा यांनी गुन्हा दाखल केला होता. एक लाख रुपयांचा जातमुचलका व तितक्याच जामीन रकमेवर भारतींना जामीन मंजूर केला.

Web Title: Somnath Bharti granted bail