शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Animal Abuse : कुठे चाललोय आपण?; बकरीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं फरहान अख्तर उद्विग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 15:41 IST

Animal Abuse : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरनंही घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आपला संपात व्यक्त केला आहे. 

मेवात - हरियाणातील मेवातमध्ये एका गरोदर बकरीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्या बकरीचा मत्यू झाला. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरनंही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आपला संपात व्यक्त केला आहे. ''देशात आतापर्यंत महिला आणि लहान मुले भीतीच्या सावटाखाली जगत होते. मात्र आता बकरी आणि कुत्रेदेखील अशा घटनांचे शिकार होऊ लागले आहेत. आपल्या उत्क्रांती आणि शिक्षणात गंभीर स्वरुपात काही तरी चुकीचे घडत आहे. हे सर्व कधी संपुष्टात येणार, माहिती नाही'', अशा शब्दांत फरहाननं आपला संताप ट्विटरवर व्यक्त केला आहे.

भारतासारख्या विकसनशील देशात महिला, मुलं आणि जनावरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. फरहान अख्तरनं यापूर्वीही निरनिराळ्या सामाजिक मुद्यांवर आपली मतं प्रखरपणे सोशल मीडियावर मांडली आहेत.  

 

नेमकी काय आहे घटना? हरियाणातील मेवात जिल्ह्यात गरोदर असलेल्या बकरीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केला. बकरीच्या मालकानं 26 जुलैला या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली. ज्या आरोपींविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे, ते सर्व आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. नगीना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजबीर सिंह यांनी सांगितले की, 'असलू नावाच्या व्यक्तीने 26 जुलैला ठाण्यात तक्रार नोंदवली. 25 जुलैला बकरीवर सवकर, हारून, जाफर आणि अन्य पाच जणांनी मिळून बलात्कार केला, असा आरोप असलू यांनी केला आहे'.दरम्यान, याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत आहेत. 

 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारCrimeगुन्हाHaryanaहरयाणाFarhan Akhtarफरहान अख्तर