सोमेश्वरला रिक्षा जळून खाक

By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:43+5:302015-07-12T23:56:43+5:30

नाशिक : गंगापूररोडवरील सोमेश्वरनजीक उभ्या असलेल्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ या घटनेत रिक्षा संपूर्ण जळून खाक झाली असून, हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे़ रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सोमेश्वर लॉन्ससमोर एमएच १५ झेड ४९४३ क्रमांकांची रिक्षा उभी होती़ या रिक्षाने अचानक पेट घेतल्याने काही वाहनचालकांना लक्षात आले, मात्र आग विझविण्याचे कुठलेही साधन नसल्याने क्षणार्धात ही रिक्षा जळून खाक झाली़ या घटनेची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

Someshwar burnt in rickshaw | सोमेश्वरला रिक्षा जळून खाक

सोमेश्वरला रिक्षा जळून खाक

शिक : गंगापूररोडवरील सोमेश्वरनजीक उभ्या असलेल्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ या घटनेत रिक्षा संपूर्ण जळून खाक झाली असून, हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे़ रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सोमेश्वर लॉन्ससमोर एमएच १५ झेड ४९४३ क्रमांकांची रिक्षा उभी होती़ या रिक्षाने अचानक पेट घेतल्याने काही वाहनचालकांना लक्षात आले, मात्र आग विझविण्याचे कुठलेही साधन नसल्याने क्षणार्धात ही रिक्षा जळून खाक झाली़ या घटनेची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

फोटो :- आर / फोटो / १२ रिक्षा जळाली नावाने सेव्ह केला आहे़

Web Title: Someshwar burnt in rickshaw