शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 06:34 IST

सुधारित नियम सेनेतील सर्व दर्जांच्या (रँक) अधिकारी व जवानांना लागू आहेत. काही दिवसांपूर्वीच हे नियम अंमलात आणण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय लष्कराने सोशल मीडिया वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला असून, आता सेनेतील अधिकारी व जवान इन्स्टाग्रामवर खाते उघडू शकतील. मात्र, ते केवळ प्रेक्षक म्हणूनच वापरू शकतील. 

या नियमांचा मुख्य उद्देश राष्ट्रीय सुरक्षा आणि गोपनीय माहितीचे संरक्षण करणे हा आहे. कोणत्याही पोस्टला लाईक करणेही नियमभंग ठरेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

इन्स्टाग्रामवर खाते उघडता येईल I पोस्ट, व्हिडीओ, रील्स फक्त पाहता येतीलकोणतीही पोस्ट टाकणे I पोस्टवर कमेंट करणे I पोस्टला लाईक करणे I ‘कंटेंट’ शेअर करणे

हे सुधारित नियम सेनेतील सर्व दर्जांच्या (रँक) अधिकारी व जवानांना लागू आहेत. काही दिवसांपूर्वीच हे नियम अंमलात आणण्यात आले.

हा बदल का केला? 

डिजिटल युगात सैनिकांना घडामोडींची जाणीव राहावी, देश-विदेशातील बातम्या, घडामोडी समजाव्यात, हा या बदलामागील हेतू आहे. मात्र, त्याचवेळी संवेदनशील किंवा गोपनीय माहिती चुकूनही बाहेर जाऊ नये, यासाठी कडक मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

एक्ससाठीचे तेच नियमयापूर्वीही सेनेतील जवानांना एक्स (X) वर खाते वापरण्याची मुभा होती, पण तिथेही पोस्ट, री-पोस्ट, कमेंट करण्यास बंदी असून, फक्त पाहण्याचीच परवानगी आहे. इन्स्टाग्रामलाही हेच नियम लागू करण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Army restricts social media use: No posting or commenting for soldiers.

Web Summary : Indian Army allows soldiers Instagram access for viewing only. Posting, commenting, and liking are prohibited to protect national security and confidential information. Similar restrictions apply to X (formerly Twitter), ensuring information control.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानInstagramइन्स्टाग्राम