बैलगाडी उलटून एक ठार
By Admin | Updated: December 13, 2014 00:41 IST2014-12-13T00:41:01+5:302014-12-13T00:41:01+5:30
कोपार्डे : येथील शेतकरी ज्ञानदेव दत्तू पाटील यांचा आज, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बैलगाडी उलटून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ते त्यांच्या नाळ्या नावाच्या शेतातून वैरण घेऊन येत असताना ही घटना घडली. त्यांना बैल पाळण्याचा छंद होता.

बैलगाडी उलटून एक ठार
क पार्डे : येथील शेतकरी ज्ञानदेव दत्तू पाटील यांचा आज, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बैलगाडी उलटून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ते त्यांच्या नाळ्या नावाच्या शेतातून वैरण घेऊन येत असताना ही घटना घडली. त्यांना बैल पाळण्याचा छंद होता.