शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

देव तारी त्याला कोण मारी! भारतीय जवान बनला 'देवदूत', तळ्यात पडलेल्या मुलीला दिलं जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 13:23 IST

'देव तारी त्याला कोण मारी' हे नेहमी बोलले जाते, याचाच प्रत्यय आज पंजाबच्या चंदीगड येथे आला.

नवी दिल्ली : 'देव तारी त्याला कोण मारी' हे नेहमी बोलले जाते, याचाच प्रत्यय आज पंजाबच्या चंदीगड येथे आला. इथे लष्कराच्या जवानाने कालव्यात बुडणाऱ्या तरुणीचा जीव वाचवला. पंजाबमधील पटियालाजवळील भाक्रा कालव्यात ही घटना घडली. या रेस्क्यू ऑपरेशनचा लाईव्ह व्हिडीओ चंदीगडच्या डिफेन्स पीआरओने शेअर केला आहे. सर्वजण या धाडसी जवानाचे कौतुक करत आहेत. 

दरम्यान, चंदीगड डिफेन्स पीआरओच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले की, पंजाबमधील पटियाला येथील भाक्रा कालव्यात एका किशोरवयीन मुलीने उडी मारली, ती कालव्यात बुडू लागली. अशातच या मुलीकडे लष्करातील जवानाचे लक्ष गेले. मग तिथे उपस्थित असलेले भारतीय लष्कराचे जवान डीएन कृष्णन यांनी जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या मुलीला वाचवले.

घटनेचा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, भारतीय जवान कालव्यात बुडत असलेल्या तरूणीला काठापर्यंत आणतो आणि उपस्थित लोक तिला बाहेर काढतात. या धाडसी जवानाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याला नेटकरी सलाम ठोकत आहेत. 

टॅग्स :Punjabपंजाबchandigarh-pcचंडीगढ़Social Viralसोशल व्हायरलSoldierसैनिक