दुचाकी घसरून एक ठार

By Admin | Updated: September 8, 2015 02:08 IST2015-09-08T02:08:44+5:302015-09-08T02:08:44+5:30

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वासळीतील एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ मयत युवकाचे नाव अशोक नरसिंह कोतूर असे आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोतूर हे दुचाकीने त्र्यंबकरोडने जात असताना ती घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते़ त्यांना उपचारासाठी आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

A soldier collapses a murderer | दुचाकी घसरून एक ठार

दुचाकी घसरून एक ठार

शिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वासळीतील एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ मयत युवकाचे नाव अशोक नरसिंह कोतूर असे आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोतूर हे दुचाकीने त्र्यंबकरोडने जात असताना ती घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते़ त्यांना उपचारासाठी आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: A soldier collapses a murderer