शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

सोशल मीडियाचे नियमन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 04:37 IST

कुलभूषण यादव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे सोशल मीडियात ट्रोलिंगचे (अपशब्द वापरणे) शिकार झाले आहेत.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : कुलभूषण यादव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे सोशल मीडियात ट्रोलिंगचे (अपशब्द वापरणे) शिकार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आपले ट्विटर अकाउंटच बंद केले आहे.काही संसद सदस्य व आमदार यांनाही सोशल मीडियामध्ये ट्रोलिंगचा त्रास सहन करावा लागत असून, अशा प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्या वेळी याचा उल्लेख झाला. सोशल मीडियावरून होणाºया आक्षेपार्ह भाषेतील व बदनामीकारक टिप्पण्या थांबवण्यासाठी नियमन आवश्यक असल्याचे मतही अ‍ॅड. साळवे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, लोक वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली सोशल मीडियावर वाटेल ते लिहीत आहेत. ट्विटरवरील आक्षेपार्ह भाषेमुळे आपण अकाउंट बंद केले. ख्रिश्चन कॉलेजच्या खटल्यात मी अनेक अभद्र कमेंट पाहिल्या आहेत. त्यानंतर हे अकाउंट बंद केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे दुसºयांची प्रतिष्ठा धुळीला मिळविणे नव्हे.या प्रकरणाची सुनावणी करणाºया सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाच्या एका न्यायाधीशांनी डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले की, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ फली एस. नरिमन यांच्याबाबतही ट्विटरवर अपशब्द वापरले गेले होते. रोहिंग्या मुस्लिमांच्या सुरक्षेबाबत मागणी करणाºया नरिमन यांच्याविरोधात आक्षेपार्ह पद्धतीने टिप्पणी करण्यात आली होती. त्यावर न्यायालयात हजर असलेल्या नरिमन यांनी आपण याच कारणास्तव ट्विटरवर नसल्याचे नमूद केले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनीही यावर नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया