शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'तर मला आणि माझ्या वडिलांना काँग्रेसमध्ये का घेतलं?', गद्दार म्हटल्यावरून ज्योतिरादित्य भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 13:10 IST

"माझ्या कुटुंबीयांचे कर्म, विचार आणि विचारधारा ग्वाल्हेर, ग्वाल्हेर विभाग, मध्य प्रदेश आणि राष्ट्राला समर्पित..."

काँग्रेसकडून गद्दार म्हणत करण्यात आलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले, असे होते, तर काँग्रेसने त्यांना आणि त्यांचे वडील माधवराज शिंदे यांचा पक्षात का सामील करून घेतले होते? ज्यांनी इतिहासाचे एक पानही वाचलेले नाही, त्यांना जे बोलायचे आहे ते बोलावे, असे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच, आपले विचार आणि विचारधारा मध्य प्रदेश आणि राष्ट्राला समर्पित असल्याचेही शिंदे म्हणाले.

शिंदे म्हणाले, "बघा ते त्यांचे काम करतील, ज्यांनी इतिहासाचे एक पानही वाचलेले नाही, त्यांना जे बोलायचे आहे ते बोलू द्या. माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे कर्म, विचार आणि विचारधारा ग्वाल्हेर, ग्वाल्हेर विभाग, मध्य प्रदेश आणि राष्ट्राला समर्पित आहे. जर त्यांना एवढीच चिंता होती, तर त्यांनी माझ्या वडिलांना (माधवराव शिंदे) आणि नंतर मला पक्षात का सामील करून घेतले. 

प्रियंका गांधी यांच्या रॅलीपूर्वी लावण्यात आले होते पोस्टर -नुकतेच, प्रियांका गांधी यांच्या भेटीदरम्यान स्मारकाच्या ठिकाणी पोस्टर लावण्यात आले होते की, 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात शिंदेंनी रानी लक्ष्मीबाई आणि 1969 आणि 2020 मध्ये काँग्रेसला धोका दिला. मात्र, पोलिसांनी हे पोस्टर्स काढून टाकले होते.

विश्वासघाताच्या इतिहासाची पुनरावृत्ती -प्रियांका गांधी 21 जुलैच्या रॅलीत बोलण्यापूर्वी विरोधी पक्षनेते गोविंद सिंह आपल्या भाषणात म्हणाले, "सर्वप्रथम या कुटुंबाने (शिंदे) लक्ष्मीबाईंना धोका दिला आणि नंतर 1967 मध्ये काँग्रेसला धोका दिला. (तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आजींनी मध्य प्रदेशात काँग्रेसला पाडले होते.) आणि आता अपली संपत्ती वाचविण्यासाठी 2020 मध्ये काँग्रेसचे सरकारपाडून विश्वासघात करण्यात आला आहे."

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश