शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून अफझलखान कबरीबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने थांबविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 06:52 IST

अतिक्रमण हटाव मोहीम पूर्ण झाल्याने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सातारा जिल्ह्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या कबरीभोवतालची अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या मोहिमेविरोधात दाखल केलेल्या अंतरिम याचिकेची सुनावणी थांबविली आहे. 

अफझलखान कबरीभोवताली असलेले अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेविरोधात हझरत मोहम्मद अफझलखान मेमोरियल सोसायटीने अंतरिम याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका निकाली काढताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्या. पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, अतिक्रमणे हटविण्याची कारवाई पार पडली आहे. त्यामुळे या मोहिमेला आव्हान देणाऱ्या अंतरिम याचिकेवरील सुनावणी थांबविण्यात येत आहे. कबरीभोवती वनजमिनीवर सर्वाधिक अतिक्रमण झाल्याचे सरकारच्या अहवालात म्हटले होते.

‘कबरीचे कोणतेही नुकसान झालेले नाही’महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ एन. के. कौल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, अतिक्रमणविरोधी मोहीम राबविताना अफझलखानाची कबर व त्या ठिकाणी सापडलेली आणखी एक कबर यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, सरकारी जमिनीवर बांधलेल्या दोन अनधिकृत धर्मशाळा तोडण्यात आल्या आहेत, तर मोहीम बेकायदा असून पाडलेल्या वास्तू पुन्हा उभाराव्यात, अशी मागणी हझरत मोहम्मद अफझलखान मेमोरियल सोसायटीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती.

टॅग्स :pratapgarh-pcप्रतापगढSupreme Courtसर्वोच्च न्यायालय