स्नेहलता सराफ यांचे निधन
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:08+5:302015-02-10T00:56:08+5:30
फोटो

स्नेहलता सराफ यांचे निधन
फ टोनागपूर : स्थानिक एलएडी महाविद्यालयातील संगीत विभागाच्या निवृत्त विभागप्रमुख स्नेहलता सराफ यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. लोकमतचे माजी महाव्यवस्थापक तसेच व्हीडीएनएचे माजी संयोजक दिवंगत एम.जी. सराफ यांच्या त्या पत्नी होत. सोमवारी दुपारी स्नेहलताताई यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी भाग्यश्री यांनी मुखाग्नी दिला. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई, नातू असा आप्तपरिवार आहे.