एसएनडीएलचे कंत्राटदार संपावर-२
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:18+5:302015-01-22T00:07:18+5:30

एसएनडीएलचे कंत्राटदार संपावर-२
>बॉक्स... पर्यायी व्यवस्था तयार कंत्राटदारांनी आपल्या थकीत मागण्यांसाठी संप पुकारला असला तरी कंपनीने सुद्धा पर्यायी व्यवस्था करून ठेवली आहे. आम्ही आमच्या स्टाफला तयार ठेवले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना त्रास होणार नाही. कंत्राटदारांच्या मागण्यांसंदर्भात एसएनडीएल कंपनी सकारात्मक विचार करीत आहे. त्यांच्या थकीत रकमेपैकी ५० टक्के रक्कम तातडीने देण्याचा निर्णय घेण्यात आला असून उर्वरित रकमेबाबतही सकारात्मक चर्चा सुरू आहे. तेव्हा कंत्राटदार आपला संप मागे घेतील, अशी अपेक्षा आहे. सोनल खुराना बिझनेस हेड- एसएनडीएल