शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

स्पाईसजेट विमानात धूर, प्रवाशांमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 21:40 IST

स्पाईसजेट कंपनीच्या विमानात धूर निघाल्याचे वृत्त आहे. याबाबत असे सांगण्यात येत आहे की, स्पाईसजेटचे विमान कोईम्बतूरहून बंगळुरुला जात होते. त्यावेळी विमानातील प्रवाशांच्या आसनाजवळ धूर आल्याचे दिसून आले. यावेळी प्रवाशांची धावपळ उडाली आणि भीतीचे वातावरण पसरले. 

बंगळुरु : स्पाईसजेट कंपनीच्या विमानात धूर निघाल्याचे वृत्त आहे. याबाबत असे सांगण्यात येत आहे की, स्पाईसजेटचे विमान कोईम्बतूरहून बंगळुरुला जात होते. त्यावेळी विमानातील प्रवाशांच्या आसनाजवळ धूर आल्याचे दिसून आले. यावेळी प्रवाशांची धावपळ उडाली आणि भीतीचे वातावरण पसरले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. स्पाईसजेटचे विमान-3466 कोईम्बतूरहून बंगळुरुला जात असताना ही घटना घडली. यावेळी विमानात धूर आल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. मात्र, या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहाणी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर विमान व्यवस्थित विमानतळावर उतरविण्यात आले. मात्र, विमानात धूर कोठून आला किंवा काही तांत्रिक बिघाड झाला काय? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळून शकली नाही.  दरम्यान, या घटनेप्रकरणी स्पाईसजेट कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आहे. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरुप असल्याची माहिती सुद्धा यावेळी कंपनीने दिली. 

 

टॅग्स :spicejetस्पाइस जेट