शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

छाेटी बचत, माेठा फायदा; केंद्र सरकारकडून गुंतवणूकदारांना गिफ्ट, अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 06:59 IST

सरत्या वर्षाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात केंद्र सरकारने  टपाल खात्यात बचत करणाऱ्या गुंतवणूकदारांना गिफ्ट दिले आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी सोडून इतर सर्व योजनांच्या व्याजदरात ०.२० ते १.१० टक्क्यांची वाढ केली. नवीन दर हे जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी लागू असतील. सरत्या वर्षाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात केंद्र सरकारने  टपाल खात्यात बचत करणाऱ्या गुंतवणूकदारांना गिफ्ट दिले आहे.

पोस्ट कार्यालयाच्या अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे. केंद्र सरकारने जानेवारी ते मार्च २०२३ या दरम्यान व्याजदर वाढविले आहे. 

असे आहेत व्याजदरातील बदल

योजना    आधीचा दर     नवा दरबचत ठेव          ४.०     ४.० १ वर्षाची ठेव         ६.६     ६.८ २ वर्षांची ठेव         ६.८     ६.९ ३ वर्षांची ठेव         ६.९     ७.० ५ वर्षांची ठेव        ७.०     ७.५ ५ वर्षांची आवर्त ठेव     ५.८     ६.२ ज्येष्ठांची बचत योजना      ८.०     ८.२ मासिक उत्पन्न योजना      ७.१     ७.४ राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र    ७.०    ७.७ पीपीएफ    ७.१    ७.१ किसान विकास पत्र     ७.२    ७.५    (१२० महिने)     (११५ महिने)सुकन्या समृद्धी योजना     ७.६     ८.०

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसCentral Governmentकेंद्र सरकार