शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

सोळा वर्षांच्या मुलीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:14 AM

ही मुलगी कारमध्ये बसताच तिच्या तोंडात रुमाल कोंबून बलात्कार करण्यात आला.

ग्रेटर नॉयडा : येथे १८ एप्रिल रोजी सोळा वर्षाच्या ११ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर धावत्या कारमध्ये तिच्या एका नातेवाईकासह तिघा जणांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणातील सर्व आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. स्कूलबस चुकल्याने ही मुलगी घरी चालत घरी येत असताना ओळखीच्या तिघा जणांनी तिला कारने घरी सोडायची तयारी दाखवली. या तिघांमध्ये तिच्या वर्गातील मुलगा व आणखी एक युवक होता. ही मुलगी कारमध्ये बसताच तिच्या तोंडात रुमाल कोंबून बलात्कार करण्यात आला.त्यानंतर तिला गुंगी आणणारे पेय बळजोरीने पाजण्यात आले. ती घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. येथील नॉलेज पार्कमधील एका इंजिनिअरिंग कॉलेजजवळील निर्जन रस्त्यावर पहाटेच्या सुमारात ती बेशुद्धावस्थेत आढळली. या बलात्कार प्रकरणी पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कार