शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

सहा वर्षे पूर्ण असतील; तेव्हाच मिळेल पहिलीत प्रवेश; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:27 AM

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवून पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी किमान वय ६ वर्षे करण्याचे निर्देश दिले आहेत. 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाने सांगितले की, सर्व शाळांनी प्रवेशाच्या वेळी मुलांचे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशाचे वय किमान ६ वर्षे असल्याची खात्री करावी. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी किमान वय प्रत्येक राज्यांत वेगवेगळे आहे.

येथे ६ वर्षांअगोदर घेतले जाते शाळेतनवीन शैक्षणिक धोरणात शासनाने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेताना मुलाचे वय ६ वर्षे ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याचे पालन केले जात नाही. आसाम, गुजरात, पुद्दुचेरी, तेलंगणा, लडाख, आंध्र, दिल्ली, गोवा, राजस्थान, उत्तराखंड, हरयाणा, केरळ, झारखंड, कर्नाटक या राज्यांमध्ये ६ वर्षांखालील मुलांना पहिलीत प्रवेश दिला जात आहे.

टॅग्स :Schoolशाळा