महामार्गावरील सहा गतिरोधक काढले

By Admin | Updated: February 8, 2016 22:55 IST2016-02-08T22:55:16+5:302016-02-08T22:55:16+5:30

जळगाव- महामार्गावर अलीकडेच टाकलेले सहा ओबडधोबड गतिरोधक महामार्ग विभागाने हटविले आहेत. या गतिरोधकांवरून जाताना तोल जात असल्याच्या तक्रारी दुकाचीधारकांमध्ये होत्या. महामार्गावर मुख्य चौकांमध्ये हे गतिरोधक टाकले होते. गुजराल पेट्रोल पंप, शिवकॉलनी, आकाशवाणी या चौकांमध्ये हे गतिरोधक होते. ते हटविले असून, या ठिकाणी आता रॅम्पल टाकले जाणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रकांत सोनवणे यांनी दिली.

Six speed breaks removed on the highway | महामार्गावरील सहा गतिरोधक काढले

महामार्गावरील सहा गतिरोधक काढले

गाव- महामार्गावर अलीकडेच टाकलेले सहा ओबडधोबड गतिरोधक महामार्ग विभागाने हटविले आहेत. या गतिरोधकांवरून जाताना तोल जात असल्याच्या तक्रारी दुकाचीधारकांमध्ये होत्या. महामार्गावर मुख्य चौकांमध्ये हे गतिरोधक टाकले होते. गुजराल पेट्रोल पंप, शिवकॉलनी, आकाशवाणी या चौकांमध्ये हे गतिरोधक होते. ते हटविले असून, या ठिकाणी आता रॅम्पल टाकले जाणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रकांत सोनवणे यांनी दिली.

Web Title: Six speed breaks removed on the highway