विवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

By Admin | Updated: April 24, 2016 00:39 IST2016-04-24T00:39:23+5:302016-04-24T00:39:23+5:30

जळगाव : घर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणार्‍या पती विजय नारायण रुले, विमलबाई नारायण रुले (सासू), नारायण रामु रुले (सासरा), राजू नारायण रुले (रा.पिंप्री नांदू ता.मुक्ताईनगर) व संगीता विनोद मिस्तरी, विनोद गिरधर मिस्तरी (रा.सिंदखेडा ता.रावेर) यांच्याविरुध्द शनिवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशाबाबा नगरातील माहेर असलेल्या वर्षा विजय रुले यांनी फिर्याद दिली आहे.

Six people guilty of marital affair | विवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

विवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

गाव : घर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणार्‍या पती विजय नारायण रुले, विमलबाई नारायण रुले (सासू), नारायण रामु रुले (सासरा), राजू नारायण रुले (रा.पिंप्री नांदू ता.मुक्ताईनगर) व संगीता विनोद मिस्तरी, विनोद गिरधर मिस्तरी (रा.सिंदखेडा ता.रावेर) यांच्याविरुध्द शनिवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशाबाबा नगरातील माहेर असलेल्या वर्षा विजय रुले यांनी फिर्याद दिली आहे.

रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू
जळगाव : शिरसोली-म्हसावद रेल्वे रुळावर शनिवारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. रेल्वेतून पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Six people guilty of marital affair