शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भारताची गॅस भरलेली सहा जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीत अडकली; किती टन एलपीजी, पर्शियनच्या खाडीत अजून किती जहाजे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:23 IST

Indian Oil Ship in Hormuz Strait: इराणच्या हल्ल्यांमुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक करणे टाळले जात असून, तेल, गॅस भरलेली भारताची सहा जहाजे अडकली आहे. 

भारतासाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. तेल, गॅस आणि रासायनिक प्रोडक्ट्स भरलेली सहा जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीत अडकली आहेत. केंद्रीय जहाज वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली आहे. या सहा जहाजांसह भारताची एकूण २२ जहाजे पर्शियन खाडीत अडकून पडली आहेत. 

तीन लाख टन एलपीजी भरलेली सहा भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून येण्यास परवानगी मिळालेली नाही. सहा जहाजांमध्ये एलपीजी गॅस भरलेला आहे. तर चार जहाजांमध्ये कच्चे तेल आणि एका जहाजामध्ये रासायनिक प्रोडक्ट्स आहेत. 

केंद्रीय जहाज वाहतूक मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितले की, एलपीजी घेऊन शिवालिक आणि नंदा देवी ही जहाजे आली आहेत. सरकारच्या सर्वच पोर्टवरून जहाजांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. त्यांना सर्व प्रकारची मदत केली जात आहे. 

भारताची इराणसोबत बोलणी  

एलपीजी असलेली सहा जहाजे, दोन कच्चे तेल असलेली आणि एक इतर रासायनिक प्रोडक्ट्स असलेल्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी मिळावी म्हणून भारताकडून बोलणी सुरू आहे. 

होर्मुझमधून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग करुन देण्यासंदर्भात इराणच्या संबंधित विभागासोबत भारताची चर्चा सुरू आहे. सहा जहाजांमध्ये भारताला तीन दिवस (१४.२ किलोचे सिलेंडर) पुरेल इतका गॅस आहे.  

भारतात तीन जहाजे पोहोचली

१७ मार्च आणि १८ मार्च रोजी भारतात तीन जहाजे होर्मुझ सामुद्रधुनी पार करून आली आहे. यात शिवालिक, नंदा देवी आणि जग लाकडी या जहाजांचा समावेश आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Gas Ships Stuck in Hormuz; LPG Tonnage, Other Ships?

Web Summary : Six Indian ships carrying LPG are stranded in the Hormuz Strait, raising concerns. Including these, 22 Indian vessels are stuck in the Persian Gulf, with Indian government in talks with Iran for safe passage. These ships contain enough gas to supply India for three days.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरCrude Oilखनिज तेलFuel Crisisइंधन टंचाईLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईIndiaभारत