शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

लडाख सीमारेषेवर स्थिती सामान्य; चीनचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 02:26 IST

संबंध सुुधारण्यासाठी पावले उचला

नवी दिल्ली : लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आता पुन्हा एकदा स्थिती सामान्य झाल्याचा चीनने दावा केला आहे. ही स्थिती भारताने स्वीकारून संबंध सुधारण्यासाठी पावले उचलावीत, अशी चीनची मागणी आहे, तर लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एप्रिल महिन्यात होती तशीच स्थिती पुन्हा कायम राखावी, असा भारताचा आग्रह आहे.तशा आशयाची वक्तव्ये परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या महिन्यात केली होती. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याच्या माघारीसाठी पावले उचलली असून, तिथे शांतता निर्माण झाल्याचा चीनचा दावा आहे. भारत व चीनमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याला ७० वर्षे झाली आहेत. हा प्रसंग दोन्ही देशांनी आपापसातील सीमा तंटा व इतर मतभेद बाजूला ठेवून साजरा करायला हवा, असे चीनला वाटते. भारताने राहावे सावधअरुणाचल प्रदेशमध्ये पंतप्रधानांसह अन्य भारतीय नेते जे दौरे करतात, त्याला चीनने वेळोवळी आक्षेप घेतले आहेत. हा भूभाग आमचाच असल्याचा दावा चीनने सातत्याने केला आहे. त्यामुळे भारताने अतिशय सावध राहायला हवे, असे भारतीय संरक्षण तज्ज्ञांना वाटते.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख