सीताबाई तरंगे यांचे निधन ब्
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:35+5:302015-02-18T00:13:35+5:30

सीताबाई तरंगे यांचे निधन ब्
>रेडणी; येथील सीताबाई तरंगे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. रेडणी येथील प्रगतशील बागायतदार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र तरंगे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे इत्यादी मोठा कौटुंबिक परिवार आहे. फोटो : सीताबाई तरंगे १७०२२०१५-बारामती-१६